ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नगदी पिके
कापूस, ऊस, तंबाखू, हळद ही प्रमुख नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर महाराष्ट्रातील कृषी-अर्थव्यवस्था व कृषीपूरक उद्योग आधारीत आहेत.
अभ्यास संवर्धित शेतीमधील समस्यांचा...
काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की किफायतशीर उत्पादन आणि सुपीक जमीन, असे संवर्धित शेतीचे स्वरूप असले, तरी त्याच्यातही काही अडचणी आहेत.
इस्लामपूरनगरी आता वाय-फाय
काळाची गरज ओळखून पावले टाकली तर प्रगती होते. क्षणाक्षणाला बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक आणि वेगवान गती हवी. इस्लामपूर शहराने ही गरज ओळखली आहे. म्हणूनच ही नगरी आता वाय फाय बनली आहे.
ई-कपास प्रकल्प
कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उत्पादनवाढीसाठी सल्ला देण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे "टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन - मिनी मिशन - 1' या उपक्रमांतर्गत "ई-कपास' माहिती तंत्रज्ञान हा प्रकल्प देशातील 18 केंद्रांवर राबविण्यात येत आहे.
आरोग्यसेवेपुढच्या समस्या
काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चालला आहे.
English to Hindi Transliterate